शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

थकित देयकापोटी शिरपूरच्या नळ योजनेचा वीजपुरवठा खंडित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

शिरपूर येथील नागरिकांना आडोळ प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. आडोळ प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजनेच्या मोटर पंपाचे ३९ लाख १८ हजार तसेच ...

शिरपूर येथील नागरिकांना आडोळ प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. आडोळ प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजनेच्या मोटर पंपाचे ३९ लाख १८ हजार तसेच जलशुद्धीकरण केंद्राचे १० लाख ०२ हजार असे ४९ लाख २० हजार रुपये वीजदेयक ग्रामपंचायतकडे थकीत आहे. हे देयक राज्य सरकार भरणार असल्याचे विचाराधीन आहे,. मात्र एप्रिल ते सप्टेंबर या काळातील ७ लाख ८० हजार हे वीज देयक भरणे अनिवार्य आहे. हे देयक अदा न केल्यामुळे महावितरण कंपनीने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी काही प्रमाणात तरी देयक भरणे गरजेचे झाले आहे. त्यातच येथील नागरिकांकडे ७० लाख रुपये पाणीपट्टी तसेच १ कोटी ९० लाख रुपये घरपट्टी कर थकीत झाल्याने ग्रामपंचायतसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लोकांना विविध स्वरूपातील ग्रामपंचायतच्या थकित कर भरण्याचे आवाहन विविध व्हॉट्सॲप ग्रुपचा माध्यमातून करण्यात आले करण्यात आले आहे.

०००००००००

कोट: ३१ मार्चपर्यंत शिरपूर ग्रामपंचायतकडे पाणीपुरवठा योजनेच ३९ लाख १८ हजार रुपयांचे देयक थकीत आहे. तसेच शिरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे १० लाख २ हजार रुपये थकीत आहे. ३१ मार्चपर्यंतची थकबाकी शासनाकडून भरण्याचे विचाराधीन आहे. मात्र एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा व शुद्धीकरण केंद्राचे ७ लाख ८० हजार रुपये थकल्याने वीजपुरवठा कापण्यात आला आहे.

- अनिल जीवनाणी

उपविभागीय अभियंता, महावितरण, मालेगाव

००००००००००