शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

By admin | Updated: June 24, 2016 00:05 IST

लाचखोर मुख्याधापक व लिपीकास एक दिवससाची पोलीस कोठडी.

वाशिम : शाळा अनुदानित असतानाही इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या कारंजा येथील एका शाळेचे मुख्याध्यापक व लिपिकाला एका दिवसाची पोलीस कोठडी विद्यमान न्यायालयाने गुरूवारी सुनावणी.कारंजा (लाड) येथील १00 टक्के अनुदानित असलेल्या महाविर ब्रम्हचर्य आश्रम हायस्कुलमध्ये (म.ब्र.स्कूल) एका विद्यार्थ्याला पाचवीमध्ये प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापक अरविंद नवलसंगई कस्तुरीवाले व लिपिक सुदिप सुर्यकांत मिश्रीकोटकर यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार एसीबीचे पोलीस उपअधिक्षक आर. व्ही. गांगुर्डे यांनी स्वत: आपल्या पथकासह बुधवारला दुपारच्या सुमारास कारंजा येथील म. ब्र. हायस्कुलच्या आवारामध्ये सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून मुख्याध्यापक कस्तुरीवाले व लिपीक मिश्रीकोटकर या दोघांना पंचासमक्ष पाच हजार रूपयाची लाच स्विकारताना रंगेहात पकडले होते. या दोघांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.दरम्यान खासगी अनुदानित शाळेत नियमानुसार प्रवेशासाठी देणगी किंवा जादा शुल्क आकारता येत नाही. प्रवेशासाठी कुणी लाच मागत असेल तर तक्रार नोंदविण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले.