शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलचा दर ९८ रुपये प्रतिलिटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST

................... पुसद नाका येथे वाहतूक विस्कळित वाशिम : अमरावती, यवतमाळ, अकोला, नांदेड येथून येणारी वाहने शहरातील पुसद नाका येथून ...

...................

पुसद नाका येथे वाहतूक विस्कळित

वाशिम : अमरावती, यवतमाळ, अकोला, नांदेड येथून येणारी वाहने शहरातील पुसद नाका येथून पुढे मार्गस्थ होतात. यामुळे दिवसभरातून अनेकवेळा चौफुलीवर वाहतूक विस्कळित होऊन विशेषत: पादचाºयांना त्रास सहन करावा लागत आहे.

..............................

वीज देयक वसूलीची विशेष मोहीम

वाशिम : शहरातील घरगुती ग्राहकांकडे वीज देयकांची लाखो रुपये थकबाकी आहे. रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली असून पथक घरोघरी धडक देत असल्याचे दिसून येत आहे.

.........

कोरोना लसीकरण प्रक्रियेस गती

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक व अतीजोखीम असलेल्या व्यक्तींचे कोरोना लसीकरण केले जात आहे. या मोहीमेस आता चांगलीच गती देण्यात आली असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

..................

महामार्गावर वाहनांची कसून तपासणी

वाशिम : मालेगाव-वाशिम महामार्गावर अमानी महामार्ग पोलीस केंद्राच्या पथकाकडून गुरूवारी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. नियम तोडणाºयांवर यादरम्यान दंडात्मक कारवाई करण्यात आली.

................

शिरपूर येथे एकजण कोरोना बाधीत

वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे गुरूवारी प्राप्त अहवालानुसार एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून सर्वतोपरी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

.......................

किन्हीराजात कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडीत

वाशिम : किन्हीराजासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई जोरासोरात सुरू आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या शेतकºयांसमोर संकट उभे ठाकले आहे.

........................

जऊळका येथील हातपंप नादुरूस्त

वाशिम : जऊळका रेल्वे येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. गावात काहीठिकाणी असलेल्या हातपंपांवरून पाण्याची गरज भागविली जाते; मात्र हातपंप नादुरूस्त असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.