शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

प्रवाशांना कोरोनाचा विसर; वाहक-चालकही बेफिकिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:46 IST

राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचा बळी गेला. या लाटेत लाखो लोकांना संसर्ग झाला आणि अनेकांना लाखो रुपये उपचारावर ...

राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचा बळी गेला. या लाटेत लाखो लोकांना संसर्ग झाला आणि अनेकांना लाखो रुपये उपचारावर खर्च करावे लागले. ही लाट ओसरली असली तरी, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. यासाठी जनतेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने एसटीच्या प्रवासात अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. प्रत्यक्षात अनेक प्रवासी मास्क लावून, फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याची दक्षता घेत नसल्याचे, तसेच चालक, वाहकही विनामास्कच कर्तव्य बजावत असल्याचे अमरावती-औसा या बसमधील मंगरुळपीर-वाशिम या एक तासाच्या प्रवासादरम्यान आढळून आले.

--------

बॉक्स :

९० टक्के प्रवासी विनामास्क

कारंजा ते औरंगाबाद ही एसटी बस मंगरुळपीर येथे पोहोचली. त्यावेळी अनेक प्रवासी विनामास्क असल्याचे दिसले, तसेच मंगरुळपीर येथून बसमध्ये चढलेले बहुतांश प्रवासी विनामास्कच होते. या बसमधील जवळपास ९० टक्के प्रवाशांनी मास्क वा रुमाल तोंडावर बांधला नसल्याचे दिसून आले.

.--------

बॉक्स:

चालक-वाहकांनाही मास्क नाहीच

एसटी बसमधील प्रवासी विनामास्क असताना, चालक, वाहकाने तरी खबरदारी बाळगून त्यांना मास्क वापरण्याचे आवाहन करणे अपेक्षित आहे, परंतु प्रत्यक्षात चालक आणि वाहकच या बसमध्ये विनामासक असल्याचे दिसून आहे. त्यांनी कोणत्याही प्रवाशाला मास्क लावण्याची वा रुमाल बांधण्याची सूचना केली नाही.

--------