शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला पालकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST

मालेगाव : कोरोनाकाळात अनेक शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणाकरिता सद्यस्थितीत इंग्रजी शाळांकडून अवाजवी शुल्क आकारण्यात आले आहे . ...

मालेगाव : कोरोनाकाळात अनेक शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणाकरिता सद्यस्थितीत इंग्रजी शाळांकडून अवाजवी शुल्क आकारण्यात आले आहे . हे शुल्क भरताना पालकाच्या नाकीनऊ आले असून , ऑनलाईन शिक्षणावर होणारा खर्च आणि मोबाईल परवडणारा नसल्याने , अनेक सर्व सामान्य पालकवर्गाचे शाळा व्यवस्थापनासोबत अनेकदा वाद होताना दिसून येत आहे. या सर्व प्रकारातून दुखावल्या गेलेल्या अनेक पालकांनी इंगजी शाळेला खो देत , मराठी आणि खाजगी माध्यमाच्या अनुदानित शाळेत़ सेमी माध्यमाच्या शाळेकडे पावले वळविण्यास सुरुवात केली आहे .

-------------

खाजगी व जि.प.च्या शाळांची पटसंख्या वाढली

तालुक्यातील इंग्रजी शाळा ची फी भरून पालकवर्ग त्रस्त झाला आहे त्यामुळे अनेक पालकांनी आपले पाल्य खाजगी माध्यमाच्या अनुदानित शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकण्यासाठी गर्दी केली आहे . त्यामुळे यावर्षी खासगी व्यवस्थापनाच्या सेमी इंग्रजी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा मराठी शाळांची पटसंख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.

---------

घरोघरी पुरवला सेतू अभ्यासक्रम

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी ज्या मुलांकडे मोबाईल नाही त्यांच्या घरोघरी जाऊन स्वखर्चाने सेतू अभ्यासक्रमाच्या पीडीएफ पोहोचवल्या आणि सर्व स्वाध्याय पेपर सोडवून घेतले. यावरून त्या शिक्षकांची विद्यार्थ्याप्रति तळमळ दिसून येते

------

यावर्षी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आणि खाजगी माध्यमाच्या अनुदानित शाळांची पटसंख्या वाढली आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमचे सर्व शिक्षक वर्ग तत्पर आहेत. सध्या सुरू असलेला सेतू अभ्यासक्रम सुद्धा प्रत्येक विद्यार्थीपर्यंत आमच्या शिक्षकांनी पोहचवला आहे

गजानन परांडे,

गटशिक्षणाधिकारी पं.स .मालेगांव