शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पांडे खूनप्रकरणी दोघांवर गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:04 IST

अनसिंग : येथून जवळच असलेल्या लाखी येथील विहिरीत १७ जुलैला संतोष पांडुरंग पांडे (रा.मंगरूळपीर) यांचा मृतदेह आढळला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग : येथून जवळच असलेल्या लाखी येथील विहिरीत १७ जुलैला संतोष पांडुरंग पांडे (रा.मंगरूळपीर) यांचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी दोन आरोपींवर १८ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघांनाही शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.याप्रकरणी मृत पांडे यांचा भाऊ सुशील पांडुरंग पांडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले, की मेथलकर लक्ष्मण सिरसाट (वय ३४ वर्षे) व कमल प्रताप चारावंडे (वय ३५ वर्षे, रा. मंगरूळपीर) यांनी संगनमत करून संतोषला मोटारसायकलवर बसवून अनसिंगला नेले. तेथे त्याला दारु पाजून तोंडावर मारहाण केली व विहिरीत ढकलून दिले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद दोन्हीही आरोपींविरूद्ध कलम ३०२, ३४ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता, दोघांनाही शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.