शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीला बीडीओ मिळाले!

By admin | Updated: February 19, 2016 02:00 IST

बदरखे यांच्याकडे प्रभार; आंदोलन तूर्तास मागे.

वाशिम: स्थानिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा प्रभार सहायक प्रशासन अधिकारी प्रमोद बदरखे यांच्याकडे १७ फेब्रुवारीला सोपविण्यात आला. त्यामुळे पदाधिकार्‍यांच्या आंदोलनाला यश आले असून, प्रलंबित कामांना गती मिळण्याची अ पेक्षा व्यक्त केली जात आहे. वाशिम पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनांची कामे खोळंबली असल्याचा दावा पदाधिकार्‍यांनी केला. गत दोन वर्षांंत पंचायत समितीला पाच गटविकास अधिकारी लाभले. कायमस्वरूपी अधिकारी-कर्मचारी नसल्याने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. याकडे वरिष्ठ यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांनी १0 फेब्रुवारीला ताला ठोको आंदोलन केले; मात्र गटविकास अधिकारी पदावर कुणाची नियुक्ती केली नव्हती. याबाबत पदाधिकार्‍यांचा पाठपुरावा आणि ह्यलोकमतह्णचे वृत्तांकन यामुळे १७ फेब्रुवारीला पंचायत समि तीचे सहायक प्रशासन अधिकारी प्रमोद बदरखे यांच्याकडे गटविकास अधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला. बदरखे यांनी पदभार स्वीकारला असून कामाला सुरुवातही केली.