शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामासाठी पाणी उपसा न करण्याचे आदेश

By admin | Updated: May 8, 2017 13:54 IST

बांधकामासाठी गाव शिवारातील पाण्याचा उपसा न करण्याचे आदेश तहसीलदार राजेश वझिरे यांनी काढले.

मालेगाव : तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने बांधकामासाठी गाव शिवारातील पाण्याचा उपसा न करण्याचे आदेश तहसीलदार राजेश वझिरे यांनी काढले.मालेगाव तालुक्यातील पाणी समस्येची पाहणी करण्यासाठी तहसीलदार राजेश वझीरे यांनी स्वत: सुरूवात केली आहे. वाकळवाडी, पांगरी कुटे,  मानका, शिरसाळा, चिवरा, सोमठाणा, दुबळवेल, डोंगरकिन्ही, पांगरखेडा,  घाटा, अमानी, वरदरी बु, केळी, भेरा, एकांबा, सुकांडा, आदिंसह सोळा गावांना आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीत वझीरे  यांनी गावातील जलस्त्रोत, विहीर आणि कुपनलिका तसेच अधिग्रहीत केलेल्या गावशिवारातील विहीरींची जलपातळी किती आहे आदी बाबींची पाहणी केली. तहसीलदारांना यावेळी काही गावात तलाठी मुख्यालयी आढळले नाहीत. वाकळवाडीची ग्रामसेविका अकोला जिल्ह्यातुन अपडाऊन करते अशी माहिती उपिस्थतांनी दिली. तसेच दुबळवेल, केळी, भेरासह काही गावात ग्रामसेवक आढळले नाहीत. गैरहजर आढळणाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली. पांगरी कुटे, वाकळवाडी, देवठाणा, खांब पांगरखेडा ही गावे टँकरफिड असल्याने अशा गावांना टँकरव्दारे पाणी पुरवठा  होत असल्याचे दिसून आले.