शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास जाणे पडले महागात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:43 IST

मंगरूळपीर: तालुक्यातील पाच गावातील उघड्यावर शौचास  जाणार्‍या २२ जणांना २५ ऑगस्ट रोजी भरारी पथकाने पकडून  मुंबई पोलीस अधिनियमानुसार १२00 रुपये दंड वसूल करण्याची  कारवाई केली. 

ठळक मुद्दे२२ लोटाबहाद्दरांवर कारवाई १२00 रुपये दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: तालुक्यातील पाच गावातील उघड्यावर शौचास  जाणार्‍या २२ जणांना २५ ऑगस्ट रोजी भरारी पथकाने पकडून  मुंबई पोलीस अधिनियमानुसार १२00 रुपये दंड वसूल करण्याची  कारवाई केली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गुड मॉर्निंग पथकाच्या भरारी पथकाने  शुक्रवारी तालुक्यात धाडी टाकल्या. हिसई, जांब, आजगाव,  मोहगव्हाण, चांभई बालदेव येथील २२ व्यक्तींकडून प्रत्येकी  १,२00 रुपये दंड भरून घेण्यात आला. यापैकी ५ व्यक्तींनी ऑन  दि स्पॉट दंड भरला. उर्वरित १७ लोकांना मंगरुळपीर पोलीस  स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी प्रत्येकी १,२00  रुपये भरून त्यांची सुटका केली. या कारवाईत  मोहगव्हाण ग्राम पंचायत सदस्यांना पकडून जागेवर बाराशे रुपये दंड वसूल केला.  ही कारवाई स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हा परिषद व  पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने केली. वाशिम जिल्ह्यात  संकल्प स्वच्छतेचा स्वच्छ महाराष्ट्राचा या उपक्रमाला  गती  देण्यासाठी जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी  अधिकारी गणेश पाटील व तसेच जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे  यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात  आले. या गुड मॉर्निंग पथकामध्ये स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा  कार्यक्रम व्यवस्थापक राजू सरतापे, माहिती, शिक्षण व संवाद  सल्लागार राम शृंगारे, अभियंता अमित घुले, पं. स. चे मिनी  बीडीओ भिकाजी पद्मणे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष राजू ठाकरे,  पंडित राठोड, विष्णू सावके, म्हातारमारे, व्यवहारे, शिंदे, निवाने,  विजय वानखेडे, ठाकरे पाटील, गांजरे, अभय तायडे, ज्ञानेश्‍वर  महल्ले, धडक कृती दलाच्या अनिता सहस्रबुद्धे,  रणबावळे,  ितखे, बगळे आदींनी सहभाग घेतला होता.