शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी केवळ एक उमेदवारी अर्ज

By admin | Updated: December 11, 2015 02:30 IST

मालेगाव व मानोरा नगर पंचायत निवडणूक.

मालेगाव/मानोरा (जि. वाशिम): मानोरा व मालेगाव नगर पंचायत निवडणुकीत १0 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला असून, पहिल्या दिवशी मानोर्‍यातून केवळ एक अर्ज दाखल झाला. मानोरा व मालेगाव नगर पंचायत निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून, प्रत्येक जण आघाडीची भाषा बोलत असल्याने सध्या तरी निवडणुकीचे चित्र अस्पष्ट आहे. गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली. मालेगाव नगर पंचायतमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही. मानोरा नगर पंचायतच्या वार्ड १३ मधून विशाल विजय भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. मालेगाव येथे अनेकांकडून सध्या आघाडी व युतीची बोलणी सुरू असल्याने पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकला नसल्याचे बोलले जाते. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत तहसीलमध्ये आणून द्यावयाची आहे. निवडणूक काळात फिरते पथक स्थापन करण्यात आले आहे. निवडणूक खर्चाची र्मयादा दीड लाखापर्यंंत असून, त्याचा हिशेब दररोज देणे बंधनकारक आहे. राखीव जागांवर अर्ज भरणार्‍या उमेदवारांना जात पडताळणी किंवा हमीपत्र जोडावे लागणार आहे. मालेगाव येथे बबन चोपडे व गोपाल मानधने यांची आघाडी होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपा स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरली असली तरी अंतिम क्षणी शिवसेनेसोबत युती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची परिस्थिती आहे. काँग्रेस-राकाँने अद्याप पत्ते खुले केले नाहीत. .