शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी आंतरजिल्हा बदलीला नियमबाह्य ‘एनओसी’

By admin | Updated: September 21, 2016 02:15 IST

वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रकरण गाजले.

वाशिम, दि. २0 - एखाद्या अधिकारी किंवा कर्मचार्‍यांची चौकशी सुरू असताना, बदलीसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देऊ नये, या नियमाला पायदळी तुडवित जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने एका विस्तार अधिकार्‍याला (कृषी) एकतर्फी आंतरजिल्हा बदलीसाठी एनओसी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मालेगाव पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी (कृषी) म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकार्‍याने एकतर्फी आंतरजिल्हा बदलीसाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केला. विशेष म्हणजे या विस्तार अधिकार्‍यांची बैलजोडी/बैलगाडी खरेदी प्रकरणी चौकशी करण्याची मागणी काही जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरली होती. त्या अनुषंगाने कृषी अधिकार्‍यामार्फत चौकशी सुरू आहे. सदर चौकशी सुरू असल्याने एकतर्फी बदलीसाठी एनओसी देणे नियमात बसणारे नाही. असे असतानाही कृषी विभागाने सामान्य प्रशासन विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना अंधारात ठेवून १६ सप्टेंबर रोजी एनओसी बहाल केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी कृषी विकास अधिकारी आबासाहेब धापते यांना विचारले असता, निश्‍चित माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो, असे धापते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.