शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठरावांची अंमलबजावणीच नाही!

By admin | Updated: March 23, 2017 02:12 IST

मानोरा नगर पंचायतने घेतलेल्या ठरावानुसार अंमलबजावणी होत नसल्याने शहराचा विकास खोळंबत आहे.

वाशिम, दि. २२- मानोरा नगर पंचायतने घेतलेल्या ठरावानुसार अंमलबजावणी होत नसल्याने शहराचा विकास खोळंबत आहे. ठरावांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नगर पंचायतच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी नगर विकास विभागाकडे केली.मानोरा नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध ठराव मंजूर करण्यात आले आहेत; परंतु अद्यापपर्यंंत मंजूर ठरावाप्रमाणे विकासात्मक कामांची अंमलबजावणी नगर पंचायत प्रशासनाने केली नाही. ११ कोटी रुपयांचा निधी नगर पंचायतच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा नाही. परिणामी, ११ कोटी रुपयांच्या व्याजाच्या रकमेपासून नगर पंचायतला मुकावे लागत आहे. शहरातील विकास कामे बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. न.पं. च्या सर्वसाधारण सभेमध्ये पदाधिकार्‍यांकडून विकासात्मक ठराव मंजूर होतात; परंतु प्रशासनाकडून अंमलबजावणी नसल्याने शहराचा विकास खुंटला असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला. मानोरा शहराच्या विकासासाठी जवळपास ११ कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त आहे; मात्र अद्यापही नगर पंचायतच्या बँक खात्यात वळता करण्यात आला नाही. नगर पंचायतने शहर विकासासाठी व जनतेच्या भावना लक्षात घेऊन अनेक ठराव घेतले; मात्र अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणेकडे कार्यतत्परता नसल्याने पेच निर्माण होत आहे. ठरावांची अंमलबजावणी का होत नाही, याचा जाब विचारला जाईल. - रेखा पाचडेनगराध्यक्ष, मानोरा नगर पंचायत.