शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाद्वारे निर्माल्य संकलन सुविधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:26 IST

वाशिम: सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान गणपतीच्या आरती व पूजेनिमित्त गोळा होणार्‍या निर्माल्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाशिम सेंट्रल व अनसूया माता सेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात या वाहनाद्वारे सेवा देण्यात आली. 

ठळक मुद्देगणेशोत्सवात सेवा अनसूया माता सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान गणपतीच्या आरती व पूजेनिमित्त गोळा होणार्‍या निर्माल्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाशिम सेंट्रल व अनसूया माता सेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात या वाहनाद्वारे सेवा देण्यात आली. ‘तुमची o्रद्धा  आम्ही जोपासू’ या संकल्पनेतून रोटरी क्लब व अनसूया माता सेवा प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थांनी गणेशोत्सव दरम्यान कालावधीत एका विशिष्ट वाहनाद्वारे निर्माल्य संकल्प उपक्रम राविण्यात आला. हा रथ दररोज शहरातील विविध परिसरात फिरून गणपती मंडळाद्वारे पूजेसाठी वापरण्यात आलेले निर्माल्य जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पार पाडली. निर्माल्य संकलन रथाच्या माध्यमाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेशही देण्यात आला. रोटरी क्लबच्या अध्यक्ष डॉ. नीलिमा घुनागे व सरचिटणीस मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नरेशकुमार इंगळे यांच्यासह डॉ. संदेश राठोड, राजू अल्लाडा, सुनील गट्टाणी, पवार आदी उपस्थित होते. निर्माल्य संकलन रथ उपक्रमाची रोटरी क्लब व अनसूया माता सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.