शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

रासेयो स्वयंसेवकांनी घेतली स्वच्छतेची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 19:57 IST

कारंजा लाड : श्रीमती शंकुतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या रासेयो पथकाव्दारे स्वच्छ भारत अभियान पंधरवाडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष गवई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे. यामध्ये बसस्थानक ,रेल्वेस्थानक, बाजारपेठ, गलीच्छ वस्ती,  महाविद्यालय परिसर इत्यादी स्वच्छ  करण्याचे लक्ष रासेयो पथकाने घेतले आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान पंधरवाडा महाविद्यालयात पार पडला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : श्रीमती शंकुतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या रासेयो पथकाव्दारे स्वच्छ भारत अभियान पंधरवाडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष गवई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे. यामध्ये बसस्थानक ,रेल्वेस्थानक, बाजारपेठ, गलीच्छ वस्ती,  महाविद्यालय परिसर इत्यादी स्वच्छ  करण्याचे लक्ष रासेयो पथकाने घेतले आहे.महाविद्यालयामध्ये  झालेल्या स्वच्छ भारत अभियान पंधरवाडा उपक्रमांतर्गत स्वच्छत९ची शपथ घेण्याचा  कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच ेप्राचार्य डॉ.सुभाष गवई होते.  प्रमुख उपस्थिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ  अमरावती रासेयोचे लेखाधिकारी राजाभाऊ पिदडी होते तसेच प्रा.कैलास गायकवाड, प्रा.डॉ.अशोक जाधव यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. संत गाडगेबाबा व महात्मा गाधी यांच्या प्रतिमेला वंदन करुन स्वच्छतेची श्पथ घेण्याचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी राजाभाऊ पिदडी यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व  विकासाकरिता रासेयोचे विचारमंच किती महत्वाचे आहे हे विविध दाखले व शायरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिले.सोबतच त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियंका खडसे, रेखा पुसंडे, राणी ढोके, चंदा इंगळे,  दिपाली कडू, अविनाश जिरे, आकाश चव्हाण, चेतन सावरकर, वैष्णवी खंडागळे, सरिता  चव्हाण, आरती डोंगरे, राहूल राठोड,  मयुर वडते ,निखील नितनवरे,संतोष चव्हाण इत्यादी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.