शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदांना डिसेंबरपूर्वी हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना

By admin | Updated: September 27, 2016 02:45 IST

वाशिम व कारंजा नगरपरिषद हगणदरीमुक्त होण्याची अपेक्षा.

वाशिम, दि. २६- जिल्ह्यातील नगरपरिषद क्षेत्रात होत असलेल्या स्वच्छ भारत अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन मंगरूळपीर व रिसोड नगरपरिषद डिसेंबर २0१६ पयर्ंत तर वाशिम व कारंजा नगरपरिषद मार्च २0१७ अखेरपयर्ंत हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा हगणदरीमुक्त करण्यासाठी आवश्यक शौचालय बांधकामाची अंतिम संख्या निश्‍चित करण्यात आली. तसेच स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मुख्याधिकार्‍यांशी संवाद साधला. नगारिकांच्या सहकार्यातून शहर स्वच्छ व सुदंर बनविणे आणि हगणदरीमुक्त करण्याच्या सूचनाही द्विवेदी यांनी मुख्याधिकार्‍यांना केल्या. मंगरूळपीर व रिसोड नगरपरिषद डिसेंबर २0१६ पयर्ंत तर वाशिम व कारंजा नगरपरिषद मार्च २0१७ अखेरपयर्ंत हगणदरीमुक्त होण्याची अपेक्षा जिल्हाधिकार्‍यांनी बाळगली. शौचालय उभारणी व त्याच्या वापरासाठी लोकांना प्रोत्साहित करणे, जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मुख्याधिकार्‍यांना केल्या आहेत.