शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो वर्षांची परंपरा जोपासताहेत मोहरीवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 19:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी येथे शेकडो वर्षांपासून नागपंचमीला मकराची स्थापना करुन पूजा अर्चा करण्याची परंपरा मोहरीवासियांकडून जोपासल्या जात आहे. सदर उत्सव एक महिना चालत असून समारोपाच्या दिवशी भव्य असा महाप्रसाद कार्यक्रम पार पाडल्या जातो.मोहरी येथे शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा जोपासत मोहरी येथील युवकांनी पुढे तेवत ठेवली ...

ठळक मुद्देनागपंचमीला मकराची स्थापना करुन पूजा अर्चा करण्याची परंपरा मोहरीवासी जपताहेत परंपरासमारोपाच्या दिवशी महाप्रसाद

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी येथे शेकडो वर्षांपासून नागपंचमीला मकराची स्थापना करुन पूजा अर्चा करण्याची परंपरा मोहरीवासियांकडून जोपासल्या जात आहे. सदर उत्सव एक महिना चालत असून समारोपाच्या दिवशी भव्य असा महाप्रसाद कार्यक्रम पार पाडल्या जातो.मोहरी येथे शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा जोपासत मोहरी येथील युवकांनी पुढे तेवत ठेवली आहे. नागपंचमीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात एका मकराची स्थापना केली जाते व लक्ष्मण शिंगाडे यांच्या घरी परंपरेने मकराची स्थापना केली जाते. स्थापनेनंतर मकराची आरती पुजाअर्चा केली जाते. त्यानंतर सर्व युवा मंडळी ढोल टाळच्या व बाºयाचा  सुरात वारुळाला पुंजनासाठी जातात, त्यानंतर रात्री रात्रभर बाºया म्हणतात व दुसºया दिवशी सकाळी मकराची गावातून वाजत गाजत मिरवणुक काढतात. गावातील नागरिक महिला मंडळ यांची जागोजागी पुजा करतात,  व दर्शन घेतात. या उत्सवामध्ये नवीन युवापिढीचा जास्त पुढाकार दिसत आहे हा उत्साह जवळपास १ महिन्याचा असतो. मोहरी येथील तलावात विसर्जन करणे व विसर्जनानंतर गावामध्ये मोठया प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते. महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात येते. यावर्षीही या उत्सवाला सुरुवात झाली असून याच्या यशस्वीतेसाठी भगवान म्हातारमारे, विठु डाखोरे,  सुभाषआप्पा हवा, लक्ष्मण शिंगाडे, सूनिल मिसाळ, दिलीप मिसाळ, किशोर जाधव, रामा भोजने, अंकुश कदम, गजानन भावके, गजानन चव्हाण, नरेश पाटील, जाधव  यांच्यासह ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत