शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी दिला ‘चिमणी बचाव’चा संदेश

By admin | Updated: March 22, 2017 13:02 IST

पर्यावरण बालमित्रांनी सोमवारी सायंकाळी कारंजा शहरात घोषणा देत अभिनव सायकल रॅली काढली.

कारंजा : जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून स्थानिक बाबरे कॉलनीत पर्यावरण बालमित्रांनी सोमवारी सायंकाळी कारंजा शहरात घोषणा देत अभिनव सायकल रॅली काढली. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, जंगलतोड, घरबांधणीच्या नव्या तंत्रांमुळे सध्या चिमण्यांना घरटे बांधण्यास जागा उपलब्ध नाही. या कारणाने चिमण्यांचं प्रमाण दिवसेंदिवस घटत असल्याचे दिसून येते. कारंजा शहरातही चिमणींचे वास्तव्य कमी झाल्याचे दिसून येते. जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून बाबरे कॉलनीतील चिमुकल्यांनी सायकल रॅली काढून ह्यचिमणी बचावह्णचा संदेश दिला. या रॅलीत समिक्षा देशमुख, क्षितिज खाडे, शंतनू निंघोट, तन्मय खाडे, नीरज सुरतकर, धनश्री सुरतकर, मंथन राजगुरे, अवंती खाडे, धनश्री काकडे, हर्षा काकडे, वेदांती डफडे, ओम ठाकरे, यश उमेकर, अभय गढवाले, आश्विन लाहे, ज्ञानेश्वरी बाबरे, भूमी खाडे, शहाकार, चैताली मात्रे यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सायकलीच्या मागे घोषणा फलक लावले होते. छोट्या चिमणीचे एकच मागणे, थोडे पाणी-थोडे दाणे, सुखी पर्यावरणाचे चित्र चिमणीस माना मित्र, पर्यावरण मित्राचा एकच नारा, चिमण्या पाखरांना द्या सहाराह्ण आदी घोषणा देण्यात आल्या. नागरीकांनी जागोजागी या रॅलीचे स्वागत केले. रॅलीच्या नियोजनासाठी पर्यावरण मित्र नीता खाडे, गोपाल खाडे व रॅली दरम्यान व्यवस्था व सुरक्षेसाठी संजय मानेकर, नरेंद्र खाडे, अशोकराव ताथोड यांचे सहकार्य लाभले.