शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळाद्वारे ‘बेटी बचाओ’चा संदेश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:29 IST

स्थानिक लाखाळा परिसरातील जानकीनगर बाल गणेश मंडळाने दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले असून, याद्वारे ‘बेटी बचाओ’चा संदेश दिला जाणार आहे.

ठळक मुद्देलाखाळा परिसरातील जानकीनगर बाल गणेश मंडळा दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - स्थानिक लाखाळा परिसरातील जानकीनगर बाल गणेश मंडळाने दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले असून, याद्वारे ‘बेटी बचाओ’चा संदेश दिला जाणार आहे.मागील वर्षी सलग दहा दिवस विविध उपक्रम राबवून या मंडळाने विविध पुरस्कार पटकावले होते. यावर्षी शेतकरी आत्महत्या, वृक्षारोपण, बेटी बचाव, नेत्रदान आदी विषयांवर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या सर्व उपक्रमात महिला व बालकांनी पुढाकार घेतला आहे. महिलांसाठी विविध स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या गणेशमंडपामध्ये प्रत्येकाला आई पाहिजे, बायको पाहिजे, बहिण पाहीजे, मग मुलगी का नाही, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, बेटी है तो कल है, पर्यावरणाचा संदेश देत झाडे लावा झाडे जगवा, शेतकरी राजा धीर धर, संकटावर मात कर, आत्महत्या करु नको यासोबतच रक्तदान, नेत्रदान बाबत बॅनर लावण्यात आले आहेत. गणेश मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर, व्यसनमुक्ती कार्यशाळा, बेटी बचाव कार्यशाळा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत आदी विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. याशिवाय भजन स्पर्धा, बालकांसाठी चित्रकला स्पर्धा, नृत्यस्पर्धा, संगीतखुर्ची स्पर्धा, महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकारी अ‍ॅड. भारती निलेश सोमाणी यांनी दिली.