शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून नेले पळवून; दुसर्‍याच व्यक्तीशी  दिले लग्न लावून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:38 IST

मालेगाव: येथील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून  आरोपी युवकाने छत्तीसगड राज्यात पळवून नेले; मात्र तेथे  दुसर्‍याच व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. याप्रकरणी  पीडित मुलीने रविवार, ३ सप्टेंबर रोजी मालेगाव पोलिसांत  तक्रार दाखल केली. 

ठळक मुद्देपीडित मुलीची पोलिसांत तक्रारमालेगाव येथील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: येथील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून  आरोपी युवकाने छत्तीसगड राज्यात पळवून नेले; मात्र तेथे  दुसर्‍याच व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. याप्रकरणी  पीडित मुलीने रविवार, ३ सप्टेंबर रोजी मालेगाव पोलिसांत  तक्रार दाखल केली. पीडित मुलीने फिर्यादीत नमूद केले आहे, की मालेगाव  शहरातील बाळकृष्ण वासुदेव झामरे (वय २६ वर्षे) याने १  ऑक्टोबर २0१६ रोजी लग्नाचे आमिष दाखवून आपणास  फूस लावून छत्तीसगड राज्यात पळवून नेले; मात्र तेथे काही  महिने सोबत राहून मला कर्करोग असल्याने तू दुसर्‍या  व्यक्तीशी लग्न कर, असे म्हणत भावनिकरित्या  ‘ब्लॅकमेल’ करून संबंधित व्यक्तीकडून पैसे घेत आपले  लग्न त्याच्याशी लावून दिले, असे पीडित मुलीने तक्रारीत  म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी चौकशी सुरू केली  असून, वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा  दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.