शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्याच्या अनेक तक्रारी; कारवाई मात्र शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:53 IST

तक्रारींची दखल घेण्याची तसदी नाही

किशोर मापारी ।लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : बुलडाणा जिल्ह्यात सध्या स्वस्त धान्य दुकानांमधील स्वस्त धान्याची काळ्याबाजारातच मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याला लोणार तालुका ही अपवाद राहिलेला नाही. स्वस्त धान्याबाबत अनेक तक्रारी तहसील कार्यालयात दाखल असताना संबंधित अधिकारी देवाण-घेवाण करून तक्रारी निपटारा करण्याच्या मागे लागलेले आहेत.जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य डॉ. भास्कर मापारी यांनी शासकीय गोदामावर प्रत्यक्षात भेट देऊन मापात पाप करून घोटाळा होत असल्याचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर कारवाई करण्याबाबत तक्रारदेखील केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी यांनीही रेशनमधील साखर घोटाळा उघड केला होता. अशा अनेक तक्रारी झाल्यानंतर तहसीलदार कव्हळे यांनी केवळ पत्रव्यवहार करून कारवाई करीत असल्याचे सांगितले; मात्र प्रत्यक्षात कारवाई झालीच नाही. रेशनच्या मालाची तस्करी करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भात याची पाळेमुळे पसरलेली असून, रेशनचा माल काळ्याबाजारात विकण्याकरिता नवनवीन क्लृप्त्या अन्नपुरवठा विभागाकडून आखल्या जातात. परिणामी, रेशन माफियांचे चांगलेच फावते. शासनाच्यावतीने द्वारपोच योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र द्वारपोच धान्य मिळत नसल्याच्याही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.२स्वस्त धान्य वितरण प्रणालीत तालुक्यात भोंगळ कारभार सुरू असल्याचे या घटनांवरून निदर्शनास येत आहे.