शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांची सार्वत्रिक कर वसूली अपुर्णच

By admin | Updated: June 15, 2017 19:30 IST

वाशिम जिल्ह्यातील वास्तव: पाणीकराची ७० टक्के वसुली थकित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने कर वसुलीसाठी मुदत वाढवून दिल्यानंतरही वाशिम जिल्ह्यातील नगर पालीका व नगर पंचायती अंतर्गत मालमत्ता व पाणीपट्टी करासह सार्वत्रिक कर वसुली अद्यापही  अपुर्णच आहे. शासनाने १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना कर वसुलीसाठी ३० जून अखेरपर्यंत मुदत वाढ दिल्यानंतर ही पाणीपट्टी कराची तब्बल ७० टक्के, तर मालमत्ता कराची २० टक्के वसूली बाकी आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम, कारंजा,मंगरुळपीर, रिसोड या चार नगर पालीका तसेच मालेगाव मालोरा या नगरपंचायती असून सदर नगरपंचायती व नगर पालीकांअंतर्गत पाणीपट्टी करा पोटी मागील थकबाकी  व नविन कर मिळून सहा कोटी १६ लाख ७४ हजार रुपये वसूल करायचे होते मात्र सदर पाणी करा पोटी आतापर्यंत म्हणजेच ३० मे अखेरपर्यंत केवळ  ९२ लाख ९७ हजार १५८ रुपये वसूल करण्यात आले आहे. सदरची पाणी पट्टीची वसुली ही फक्त २९.७६ टक्के एवढी असून ७० टक्क्यांच्यावर पाणीकर वसूली अपूर्ण आहे. मालमत्ता करापोटी मागील थकबाकी व नविन आकारणी मिळून १८ कोटी ३४ लाख ३७ हजार ६१२ पैकी १४ कोटी ४५ लाख ३३ हजार ४४० एवढी कर म्हणजेच ८० टकके कर वसूली झाली असून मालमत्ता करापोटी फक्त २० टक्के वसूली बाकी आहे.