शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आo्रमशाळेत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:03 IST

शेलूबाजार  : येथील शासकीय आo्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरल्याबरोबर याच भागात दौर्‍यावर असलेले शिवसेनेचे डॉ. सुभाष राठोड यांनी आo्रमशाळेला ११ ऑगस्ट रोजी भेट दिली. या भेटीमध्ये त्यांना अनेक सुविधांचा अभाव येथे आढळून आल्याने याबाबत आपण संबधितांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरण पाहणीत अनेक असुविधा आल्यात पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार  : येथील शासकीय आo्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरल्याबरोबर याच भागात दौर्‍यावर असलेले शिवसेनेचे डॉ. सुभाष राठोड यांनी आo्रमशाळेला ११ ऑगस्ट रोजी भेट दिली. या भेटीमध्ये त्यांना अनेक सुविधांचा अभाव येथे आढळून आल्याने याबाबत आपण संबधितांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.११ ऑगस्ट रोजी येथील शासकीय आo्रमशाळेतील तब्बल १४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. १0 ऑगस्ट रोजी येथे ठेवण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना रक्तवाढ करण्याच्या गोळय़ा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मळमळ झाल्याचे सांगण्यात आले. असे असले, तरी डॉ. सुभाष राठोड व या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य महाकाळ यांना सदर घटनेची कल्पना होताच त्यांनी भेट दिली असता येथे असलेल्या असुविधांची जाण झाली. विशेष म्हणजे, येथे अधीक्षकच नसल्याने या आo्रमशाळेचा कारभार मुख्याध्यापकांच्या भरवशावर चालतो आहे. भाजीपाला ज्या ठिकाणी ठेवण्यात आला होता, त्यामध्ये आलूला कोंब फुटले होते, तर इतरही भाजीपाला निकृष्ट आढळून आला. इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या मुलींच्या खोल्यांना खिडक्या दिसून आल्या नाहीत तर शौचालय, स्वच्छतागृहामध्येही घाण दिसून आली. ज्या रूममध्ये विद्यार्थी राहतात, त्यामध्ये मोकळी हवा येत नसल्याने गुदमरल्यासारखे होत असल्याचे दिसून आले. शासनाच्यावतीने लाखो रुपये या आo्रमशाळेवर खर्च केल्या जात असताना पाहिजे त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याचे आढळून आल्याने आपण यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार देणार असल्याचे डॉ. सुभाष राठोड यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत काही शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचीही विचारपूस केली, तेव्हा विद्यार्थ्यांनीही त्यांना असलेल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्यात. यावेळी आo्रमशाळेचे मुख्याध्यापक विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांसोबत रुग्णालयात गेले होते, तर काही कर्मचारी यावेळी हजर होते.