शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कायदेविषयक शिबीरातून न्यायाधीशांनी केले प्रबोधन

By admin | Updated: August 23, 2014 23:24 IST

उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग

वाशिम : येथील गोटे महाविद्यालयात आयोजीत २0 ऑगस्ट रोजी आयोजीत कायदेविषयक शिबिरातून न्यायमुर्तींसह विधीज्ञांनी विविध विषयांवर कायद्याची बाजू नेमकी काय याबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधीत केले. तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे अध्यक्षस्थानी न्या.उदय पदवाड दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर वाशिम हे होते. व प्रमुख उपस्थिती मध्ये न्या. मेङ्म्राम दिवानी न्यायाधिश कनिष्ठ स्तर वाशिम व प्रभु रामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ तोंडगाव चे अध्यक्ष डॉ.नारायण गोटे उपस्थित होते. समाजहित, देशहित लक्षात घेउन प्रत्येक माणसानी हाती घेतलेले कार्य करावे राष्ट्रीय संपतीची हानी करुन आपली मनोधारणा पुर्ण होउ शकत नाही. झालेल्या हानीची परतफेड नागरिकांना करावी लागते असे उद्गार अध्यक्षीय विचारातून न्या. उदय पदवाड यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक अँड.एम.ए. शेख उपाध्यक्ष जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिम यांनी केले मानसिक व शारीरीक दृट्या केल्या जाणार्‍या रॅगींगमुळे विद्यार्थ्याचे जीवन उदध्वस्त होते. याकरिता अँन्टी रॅगींग कायदा अमलात आला आहे. असे अँड. जी.व्ही.मोरे यांनी सांगितले. इंटरनेट, व्हॉटस अँप यामुूळे तरुण अनैतिक कृत्याकडे झुकत आहे. त्याकरिता सायबर लॉ अस्तित्वात आला आहे. या विषयावर अँड.राजेश बाजड यांनी याप्रसंगानुरुपविचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञानाची जाणीव व्हावी या दृष्टीने या शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे व बालगुन्हेगारी दिवसेंदिवस वाढते आहे बालगुन्हगारांचे वय अठरा वर्षावरुन सोळा वर्षापर्यंत आणण्याचा कायद्याचा विचार आहे. बालगुन्हेगारी क्रुर प्रवृत्तीकडे वळताना दिसून येते असे न्यायमुर्ती मेङ्म्राम यांनी जुव्हेनाईल जस्टीस अँक्ट या विषयावर बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अँड.पी.व्ही.बाजड सचिव जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिम यांनी केले. आभार प्रदर्शन कार्यकारी प्राचार्य प्रा.जी.एस.कुबडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक दामोदर, वेदप्रकाश डोणगावकर यांनी प्रयत्न केले व कार्यक्रमाला महाविद्यालयीन सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.