शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेलूबाजार-तऱ्हाळा बायपास सर्व्हेक्षणाचे काम सुरु!

By admin | Updated: June 16, 2017 19:57 IST

शेलूबाजार: मागील कित्येक वर्षीपासुन रखडलेल्या शेलूबाजार, तऱ्हाळा बायपासचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाच्या कामावरुन दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार: मागील कित्येक वर्षीपासुन रखडलेल्या शेलूबाजार, तऱ्हाळा बायपासचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाच्या कामावरुन दिसून येत आहे. १६ जूनपासून या कामाच्या सर्व्हेक्षणास सुरुवात झाली आहे.नागपुर - औरंगाबाद दृतगती मार्गाच्या निर्मितीनंतर शेलूबाजार तऱ्हाळा बायपासचे काम रखडले होते , त्यामुळे शेलूबाजार सह तऱ्हाळा गावातून जाणाऱ्या मार्गावरील जडवाहतुकीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावे लागत आहे.त्याच बरोबर वारंवार चौकात वाहतुकीचा जाम होण्याचे प्रकार घडत आहे.मागील कित्येक दिवसांपासून बायपासचे काम सुरु करण्याची मागणी नागरिक करित होते १६ जून रोजी सकाळी शासनाच्या आदेशाने मुंबई येथील जेएनएसएस कंपनीच्यावतीने सर्व्हेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या संदर्भात सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनी संबधीतांना विचारणा केली असता ते म्हणाले की लाठी- शेलूबाजार हे ३.२०० व तऱ्हाळा २ किलोमिटर बायपासचे सर्व्हेक्षण तसेच बरोबरच जालना ते पुलगांवपर्यंत जवळपास २८० किलोमिटर अंतर रस्त्यावर नुतनीकरण करुन चारपदरी मागार्ची निर्मिती होणार आहे . त्याकरिताच हे सर्व्हेक्षण सुरु असल्याची माहीती त्यांनी दिली.