शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्यातील लोखंडी सळय़ा उखडल्या

By admin | Updated: August 14, 2014 02:06 IST

मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे शासकीय योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे निकृष्ट काम.

शिरपूर जैन :मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे शासकीय योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याची अवघ्या काही दिवसांताच पार दैना झाली आहे. निकृष्ठ कामामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तसेच लोखंडी सळय़ा उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे, तर लोखंडी सळय़ांमुळे पादचार्‍यांना धोका निर्माण झाला आहे. शिरपूर (जैन) येथे साधारण तीन वर्षांपूर्वी शासकीय योजनेंतर्गत जि.प., पं.स. सदस्यांच्या निधीतून ग्रामपंचायत स्तरावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले होते. गावातील गुजरी चौक ते राधेशाम शर्मा यांच्या घरापर्यंत झालेला रस्ता ग्रामस्थांसाठी सोयीचा होता; परंतु अवघ्या काही महिन्यांतच या रस्त्याची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून आतील लोखंडी सळय़ा उघड्या पडल्या आहेत. रस्त्यावरी खड्डे आणि उघड्या पडलेल्या लोखंडी सळय़ांमुळे वाहनधारक आणि पादचार्‍यांनाही मोठा त्रास होत आहे.लोखंडी सळय़ांमुळे अनेकदा पादचार्‍यांच्या पायाला दुखापत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. गावातील इतर भागात असलेल्या सिमेंट रस्त्यांचीही हीच अवस्था आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी गावकर्‍यांकडून करण्यात येत आहे.