शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST

----------- सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून वाशिम ...

-----------

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी

वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी शनिवारी करण्यात आली.

------------

आरोग्यविषयक माहितीचे संकलन

वाशिम : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सहकार्य करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. तालुक्यात या समितीकडून शुक्रवारी ग्रामस्थांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली.

------

फलोत्पादकांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

वाशिम : गतवर्षी ३१ मार्च ते १ एप्रिलदरम्यानच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात फळबागांसह पिकांचे नुकसान अतोनात झाले; मात्र नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे होऊनही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. याची दखल घेण्याची मागणी आहे.

-----

पोहरादेवी मंदिर परिसरात शुकशुकाट

पोहरादेवी : कोरोना विषाणू संसर्गामुळे प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश आहे. त्यामुळे भाविक मंदिरांकडे येत नसल्याने पोहरादेवी मंदिर परिसरात सकाळ व सायंकाळची वेळ सोडल्यास दिवसभर शुकशुकाट राहत आहे.

-----

प्रशासनाच्या निर्बंधांचे कठोर पालन

पोहा : राज्यात आढळत असलेले डेल्टा प्लसचे रुग्ण लक्षात घेता अपवादवगळता शनिवार, रविवारसाठी जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांचे कठाेर पालन होेत असल्याचे चित्र दर आठवड्याला पहायला मिळत आहे.

^^^^^^^^

अवैध दारूविक्री अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई

वाशिम : तालुक्यातील खेडेगावांत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांनी १२ आणि १३ ऑगस्ट रोजी कारवाई केली. अवैधरीत्या दारूविक्री करीत असल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी विविध ठिकाणी छापा टाकत दारू जप्त केली.