शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ अभियंताची त्वरीत नियुक्ती करावी

By admin | Updated: July 30, 2014 00:38 IST

कनिष्ठ अभियंताचा कारभार प्रभारी असल्याने विज ग्राहकाना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

मंगरुळपीर :तालुक्यातील सर्वात मोठय़ा शेलूबाजार बाजारपेठ सह परिसरातील जवळपास २५ गावाना येथील सब स्टेशन करून विज पुरवठा केल्या जातो.त्या ठिकाणच्या महावितरण कार्यालयात मागील महिनाभरा पासुन कनिष्ठ अभियंताचा कारभार प्रभारी असल्याने विज ग्राहकाना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठांनी ग्राहकाच्या समस्या लक्षात घेवुन कायमस्वरूपी व मुख्यालयी राहणारा कनिष्ठ अभियंता देण्यात यावे अशी मागणी होत आहे शेलूबाजार येथील वादग्रस्त कनिष्ठ अभियंत्याची मागील महिण्यात जिल्हा बदली झाली तेव्हा पासुन येथील महावितरण कार्यालयाचा कारभार मंगरूळपीर येथील एका अभियंताकडे देण्यात आला परंतु सदर अभियंता येथे येवुन कारभार पाहत नसल्याने विज ग्राहकाच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत वारंवार खंडीत होणार्‍या विज पुरवठय़ामुळे ग्राहक प्रचंड वैतागले आहे. विज प्रवाहाच्या वाहीनीला अडथळा ठरणारी झाडांची कटाई झाली नसल्याने वारंवार विज पुरवठा बंद पडत आहे. त्याच बरोबर शेलूबाजार येथील बाजार समिती नजीकच्या रोहित्राला दि २९ च्या दुपारी आग लागल्याने त्या भागातील विज पुरवठा खंडीत झाला होता. असा प्रकार वारंवार घडत असल्याने संबधितांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.