शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

एक तास वाहतूक जागीच ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

.......... बाजारपेठेतील गर्दी टाळण्याचे आवाहन वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट पूर्वीच्या तुलनेत आता बहुतांशी निवळले आहे. दैनंदिन आढळणारी ...

..........

बाजारपेठेतील गर्दी टाळण्याचे आवाहन

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट पूर्वीच्या तुलनेत आता बहुतांशी निवळले आहे. दैनंदिन आढळणारी रुग्णसंख्याही कमी झाली आहे; मात्र नागरिकांनी गाफील न राहता स्वत:ची काळजी घ्यावी. बाजारपेठेत अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

............

कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून आरटीपीसीआर, ॲन्टिजन चाचण्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. काेरोना विषाणूचा संसर्ग बहुतांशी नियंत्रणात आल्याने आणि लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

..............

गुटखा पुड्यांच्या विक्रीवर निर्बंध

वाशिम : मध्यंतरी पोलीस विभागाने गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई करून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवायांमुळे पानटपऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पुड्यांच्या विक्रीवर बहुतांशी निर्बंध आले आहेत. असे असले तरी छुप्या पद्धतीने आजही हा प्रकार काही ठिकाणी घडत असल्याचेही दिसत आहे.

...............

अवैध प्रवासी वाहतूक जोमात

वाशिम : वाशिम-कनेरगाव, वाशिम-अनसिंग, वाशिम-रिसोड आदी मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये कोंबून वाहतूक केली जात असून, पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.