शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांचे पुन्हा सर्वेक्षण सुरु

By admin | Updated: August 2, 2014 23:14 IST

गावकरी पुन: सर्वेक्षणासाठी वाशिम येथे उपोषणास बसले होते.

वाकद : वाडी वाकद गावकरी पुन: सर्वेक्षणासाठी वाशिम येथे उपोषणास बसले होते. त्यांना प्रयत्नास यश आले असून तेथे तहसिलचे कर्मचारी येथे पोहोचले. सर्व्हेक्षणास पुन्हा सुरुवात केली आहे. वाडी वाकद येथे ८ मार्च २0१४ राजी गारपीट झाली. यामध्ये सर्व शेतकरी कष्टकरी मजुरांचे घरांचे टिनपत्रे फुटले गेले. गुरं जनावरांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये बकर्‍या, मेंढय़ा, कोंबड्या जीवितहानी झाली.त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री व इतर मंत्री यांनी पाहणी केली होती.जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष गारपीटग्रस्तांना त्यामध्ये समाविष्ट असलेले २५ पारधी समाजाच्या तसेच इतर कुटुंबा प्रत्येकी १२00 तात्काळ मदत केली. मात्र यामध्ये काही गारपीटग्रस्त वंचित राहिले. त्यांचा पुन्हा सर्वेक्षण करुन याचा लाभ, मदत मिळावी म्हणून मानवी हक्क सुरक्षा दलाचे प्रदेश महासचिव गजानन खंदारे, विदर्भ अध्यक्ष भारत अंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हाधिककारी कार्यालयासमोर गारपीग्रस्तग्रस्तांचे आरमण उपोषण १५ जुलै पासून सुरु केले होते. यावेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत संघटनेच्यावतीने त्यांच्याशी चर्चा करुन उपविभागीय अधिकारी यांनी लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषण मागे घेतले. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार ३0 जुलै रोजी महसुल विभागाचे ना.तहसिलदार सरनाईक,मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, मानवी हक्क सुरक्षा दलाचे पथक आदी मान्यवर व इतर कर्मचारी सर्वेक्षण पथक ग्रा.पं. कार्यालय वाडी वाकद येथे दाखल झाले. वंचित राहिलेल्या आपत्तीग्रस्तांना सोबत वरील अधिकार्‍यासोबत चर्चा करुन पात्र यादीत समाविष्ट केले,असा अहवाल येथील सरपंच पो. पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला.