शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
7
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
8
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
9
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
10
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
11
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
12
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
14
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
15
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
16
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
17
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
18
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आरोग्य केंद्राच्या जागेचा गुंता कायमच!

By admin | Updated: June 25, 2014 01:40 IST

वारला प्राथिमिक आरोग्यकेंद्रचा कारभार चालतो ग्रामपंचायतच्या दोन खोल्यातून

वारला : साडेपाच वर्षापूर्वी अनसिंगला ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आणि अनसिंगचे प्राथमिक आरोग्य केंद्र वारला येथे स्थलांतरति करण्यात आले. मात्र, स्वतंत्र जागाच उपलब्ध नसल्याने आजच्या स्थितीत ग्राम पंचायतच्या सुविधा नसलेल्या दोन खोलीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरु आहे. रुग्णांच्या व्यथा जाणणार्‍या या आरोग्य केंद्राच्या ह्यव्यथाह्ण जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला वेळ नसल्याने सखेद आश्‍चर्य व्यक्त होत आहे.वारला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनसिंग १, अनसिंग २, वारला, उकळीपेन, सावळी, बाभुळगाव, उमरा (शम.), पिंपळगाव असे आठ उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रामध्ये ३९ गाव अंतभरूत असून या एकूण गावातील लोकसंख्या ६७,७२४ आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेचा प्रश्न अजूनही निकाली निघाला नसल्याने रुग्णांना योग्य उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांमधून रोष व्यक्त होत आहे.चार वर्षापुर्वी सदर केंद्र ग्रामपंचायतच्या दोन खोल्यांमध्ये सुरु करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या दोन खोल्यांमध्येच आरोग्य केंद्राचा कारभार सुरु असल्यामुळे रुग्णांवर सुविधांअभावी योग्य उपचार मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.