शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST

----------- एकाच दिवशी तीन सापांना जीवदान वाशिम: निसर्ग स्पर्श फाऊं डेशन प्रणित वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सर्पमित्र सदस्यांनी सोमवारी ...

-----------

एकाच दिवशी तीन सापांना जीवदान

वाशिम: निसर्ग स्पर्श फाऊं डेशन प्रणित वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सर्पमित्र सदस्यांनी सोमवारी नाग आणि मण्यार या दोन विषारी सापांसह धामण जातीच्या बिनविषारी सापाला सुरक्षीत पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. विठोबा आडे, शुभम सावळे, शिवा भेंडे, श्रीकांत डापसे यांनी हे साप पकडले.

------------

आशा, गटप्रवर्तकांचे मानधन वाढविण्याची मागणी

वाशिम: कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून शासन, प्रशासनाने सोपविलेली जबाबदारी खंबीरपणे पार पाडणाºया आशा सेविका, गटप्रवर्तक व बीसीएम यांच्या मानधनात समाधानकारक वाढ करून त्यांना शासकीय सेवेत समावून घ्यावे, अशी मागणी आयटक संघटनेकडून होत आहे.

---------

भर पावसाळ्यात समृद्धीच्या कामासाठी धडपड

वाशिम: समृद्धी महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ५२ गावांतून जाणाºया या मार्गाचे बरेच काम अद्याप शिल्लक असल्याने भर पावसाळ्यातही या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची कसरत कंत्राटदार आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केली जात आहे.