शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राठी महाविद्यालयात हरितशपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST

राठी विधी महाविद्यालयात आयोजित हरितशपथ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भाग्यश्री ...

राठी विधी महाविद्यालयात आयोजित हरितशपथ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भाग्यश्री धुमाळे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. चिमणे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखणे, ही प्रत्येकच व्यक्तीची जबाबदारी आहे. केवळ प्रसंगानुसार कार्य करण्यापेक्षा दैनंदिन जीवनात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भविष्यातील स्थितीचा विचार करता पाण्याचा काटकसरीने वापर करावा, दैनंदिन जीवनातही पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा, धूरमुक्त पर्यावरणासाठी विविध संकल्पनांचा अभ्यास अंगिकारावा, रेनवॉटर हार्वेस्टिंग करून भूजलवाढीचे प्रयत्नही विद्यार्थ्यांनी करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मिलिंद कांबळे या विद्यार्थ्यानेही पर्यावरणाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सागर सोनी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अविनाश खंदारे यांनी, तर आभार प्रदर्शन कविता मांगुळकर हिने केले. कार्यक्रमासाठी प्रा. संजय इढोळे, महादेव सोमाणी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.