शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय शीतकरण केंद्राचे ‘दूध’ आटले

By admin | Updated: September 7, 2014 03:04 IST

कारंजालाड येथील दूध शितकरण प्रकल्पाला पाच वर्षापासून टाळे; पाच कोटी ‘पाण्यात’

डॉ.दिवाकर इंगोले /कारंजा लाड शहरालगतच्या धनज बुद्रूक रस्त्यावर तीन एकर जागेत महाराष्ट्र शासनाने उभारलेल्या शि तकरण केंद्राला मागील चार ते पाच वर्षापासून टाळं लागले असल्याने शासनाचे तब्बल पाच कोटी रूपये पाण्यात गेले आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने धनज बु. रस्त्यावर दूध शितकरण केंद्र उभारण्यात आले होते. सुरूवातीच्या दिवसात या प्रकल्पाला उत्पादकांनी मोठय़ा प्रमाणात दूध पुरविले. उत् पादकांकडून घेतलेले दूध अकोला येथील मोठय़ा प्रकल्पाकडे पाठविण्याची जबाबदारी ये थील केंद्र संचालकाकडे होती. शितकरण केंद्राला दूध दिल्यावर नगदी मूल्य न मिळणे तथा खाजगी बाजारात दूधाला जादा दर मिळत असल्याने दूध उत्पादकांनी या प्रकल्पाला पाठ दाखविली. त्यामुळे मागील पाच ते सहा वर्षापूर्वी या केंद्राला टाळं लागले. केंद्र संचालक म्हणून काम करणारे किशोर उपाध्ये यांचेसह इतर कर्मचार्‍यांचे शासनाने समायोजन झाले. परंतु आजही प्रवर्ग चारचे तीन कर्मचारी या बंद प्रकल्पावर काम करीत आहे. त्यांना प्रत्येकी मिळणारे १५ हजार वेतन तसेच वीजेचे बिल ५ हजार अशाप्रकारे महिन्याकाठी ५0 हजार रूपये शासनाचे बंद प्रकल्पावर खर्च होत आहे. दरम्यान, शासनाने ही जागा इतर कार्यालयासाठी वळती करावी, अशी मागणी होत आहे.** मशिनरी धूळ खात येथील दूध शितकरण केंद्र सुरू असताना शासनाने महागड्या मशिनरी या केंद्रात बसविल्या होत्या. कालांतराने हा प्रकल्प बंद पडला. मात्र यामधील दूध थंड ठेवण्यासाठी असलेली मशिन व इतर साहित्य अजूनही धूळखात आहे. खाजगी बाजारपेठेत दूधाला २५ ते ३0 रूपये लिटरचे भाव मिळत असताना या केंद्रात उत्पादकांच्या दूधाला केवळ १५ रूपयाचा भाव दिला जात होता. सध्या बाजारपेठेत ४0 रूपये प्रति लिटर दूधाला भाव मिळतो. शासनाने उत्पादकांच्या दूधाला एवढा भाव दिला तरच या प्रकल्पाला संजीवनी मिळू शकते.