शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेतकर्‍यांना हेक्टरी ३0 हजार मदत द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:27 IST

कारंजा लाड : यावर्षीच्या खरीप हंगामाचा तात्काळ सर्वे करून कारंजा तालुक्यातील मूग, उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी तीस हजार रुपयाची मदत द्यावी, याकरिता कारंजा शिवसेनेच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देवून चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी तहसीलदारांसोबत पदाधिकार्‍यांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : यावर्षीच्या खरीप हंगामाचा तात्काळ सर्वे करून कारंजा तालुक्यातील मूग, उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी तीस हजार रुपयाची मदत द्यावी, याकरिता कारंजा शिवसेनेच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देवून चर्चा करण्यात आली.तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मागील मोहेंबर महिन्यात केलेल्या नोटाबंदीचा सर्वात जास्त नुकसान शेतकर्‍यांचेच झालेले आहे. या नोटबंदीमुळे शेतकर्‍यांना आपला माल व्यापार्‍यांना कवडीमोल भावाने विकावा लागला. ज्यावेळी शासनाने शेतकर्‍या जवळची तूर व सोयाबीन हमीभावाने विकत घेण्याचे जाहिर केले त्यावेळपर्यंत शेतकर्‍यांचा पंचाहत्तर टक्के माल कवडीमोल भावाने व्यापार्‍यांना विकून झाला होता. तोच माल व्यापार्‍यांनी नाफेडला हमीभावाने विकला. खरीप हंगामाची सुरुवात झाली. बँकेनी शेतकर्‍यांना कर्ज दिले नाही म्हणून काही शेतकर्‍यांनी आपल्या घरातील दागीने मोडून तर काहीनी सावकाराकडून प् कर्ज काढून कशीतरी पेरणी केली, अत्यल्प पावसामूळे काही शेतकर्‍यांना दुबार तिबार पेरनी करावी लागली. त्यानंतरही दीड महिन्यापर्यन्त पाऊस न आल्याने शेतकर्‍्यांना निसगार्चा कोप सहन करावा लागला. या शेतक यांच्या संकटकाळात शासनाने शेतकर्‍यांना शेतातील कामे सोडून पत्नीसह लहान मूलाबाळांना घेवून कर्जमाफीचा फॉर्म भरण्याकरिता सेतू केन्द्रावर पाठवून खाईत लोटल्याचा प्रयत्न केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशा अस्मानी संकटाचा सामना करीत शेतकरी हतबल झालेला आहे असया सर्व घडामोडीमूळे शेतकरी कुटुबाला नैराश्याचे जिवन जगण्याची पाळी शासनाने आणून ठेवली आहे. हे टाळण्याकरिता शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामाचा तात्काळ सर्वे करून कारंजा तालुक्यातील मूग, उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी तिस हजार रुपयाची मदत द्यावी, याकरिता कारंजा शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन देतांना उपजिल्हा प्रमुख दिनेश राठोड, शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य डॉ सुभाष राठोड, तालुकाप्रमुख नरहरी कडू, शहरप्रमुख गणेश बाबरे, उपतालुका प्रमुख बबन हळदे, जगदिश थे र, संदिप राठोड, गणेश गांजरे, सरपंच बाबाराव पाटील गुंजाटे,उपशहर प्रमुख कन्हैया ठाकूर, सर्कल प्रमुख गजानन बनारसे, विजय जमाले, विनोद घाटगे, शाम भगत, अमोल उगले, कैलास उपाध्ये, शंकर नेमाडे, विभागप्रमुख घनश्याम जयराज,पवन गुल्हाने, अभिजीत मांडवगडे, संजय जाधव, सुनिल बोबडे, जितेंद्र बोबडे इत्यादी शिवसेनेच्या पदाधीका?्यांसह काही शेतकरी उपस्थित होते.