शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचे प्रमाण घटले!

By admin | Updated: July 17, 2015 01:59 IST

लिंग गुणोत्तरात घट; हजार पुरुषांमागे ९३५ महिला.

वाशिम : वंशाचा दिवा म्हणून मुलालाच पहिली पसंती दिली जात असल्याची बाब आरोग्य विभागाच्या आकडेवारीने अधोरेखीत केली आहे. वाशिम जिल्हय़ात २0१४ मध्ये एक हजार पुरुषांमागे ९६२ स्त्री असे लिंगगुणोत्तर प्रमाण २0१५ च्या सहामाहित ९३५ पर्यंंत चिंताजनक अशा पातळीवर येऊन ठेपले आहे. ह्यमुलांपेक्षा मुलगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करीह्ण ही पुस्तकातील म्हण आजमितीला केवळ वाचण्यापुरतीच र्मयादित झाल्याचे आकडेवारीने स्पष्ट केले आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची घटती संख्या हा विषय दिवसेंदिवस भीषण आणि तेवढाच चिंतनशील बनत चालला आहे. समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान असल्यामुळे कित्येक पालक बालिकेचा जन्म होऊ देणे टाळतात. साधारणत: चार-पाच वर्षांंंपूर्वी मुलींना गर्भातच नख लावण्याच्या पापाचे धनी अनेकजण बनत होते. आता गर्भलिंग निदान चाचणीवर निर्बंंध आल्याने उघड होणार्‍या चाचण्या चोरी-छुपे होतात. साहजिकच पूर्वीच्या तुलनेत स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर काही प्रमाणात वाढले आहे. २0१४ या वर्षात जिल्ह्यात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराचा आकडा ९६५ असा समाधानकारक होता. २0१५ च्या सहामाहीत यामध्ये कमालीची घट आली आहे. जानेवारी ते जून २0१५ या कालावधीत लिंग गुणोत्तराचा आकडा ९३५ पर्यंंंत खाली आला आहे. २0१५ मध्ये मानोरा शहरी ब्लॉकमध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे. १000 पुरुषांमागे १0६५ स्त्री असे प्रमाण मानोरा ब्लॉकमध्ये आहे. २0१४ मध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर वाशिम शहरी भागात होते. १000 पुरुषांमागे १0४६ स्त्री असे प्रमाण वाशिम ब्लॉकमध्ये होते. सर्वात कमी लिंग गुणोत्तर मालेगाव शहरी भागात आहे.