शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुक; आरोपीस तीन वर्षे कारावास

By admin | Updated: September 21, 2016 02:16 IST

दलित वस्ती सुधार योजनेच्या बँक खात्यातून ८२ हजार रुपये काढुन केली होती फसवणूक.

मंगरुळपीर(जि.वाशिम), दि. २0- ग्राम पंचायतच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या बँक खात्यातून ८२ हजार रुपये काढुन फसवणुक केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी मुकेश सुरडकर, सचिव ग्रामपंचायत तर्‍हाळा यांनी २८ जुलै २00९ रोजी पोलिसात तक्रार दिली होती की, आरोपी महादेव बारकुजी भगत रा.तर्‍हाळा याने दलित वस्ती सुधार योजनेच्या विदर्भक्षेत्रीय बँक शाखा, मंगरुळपीर येथील खात्यामधून ८२ हजार रुपये काढुन घेवून फसवणुक केली. अशा तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुध्द कलम ४२0 भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला. यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक एम.बी. प्रजापती यांनी करुन न्यायालयात दोषारोपात्र दाखल केले. यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक एम.बी. प्रजापती यांनी करुन न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. यानंतर साक्ष पुराव्याच्या आधारे येथील न्यायालयाचे विद्यमान न्यायदंडाधिकारी एस.एन.रोकडे यांनी आरोपीस दोषी ठरवून कलम ४२0 अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली असून सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड.एम.जी.शर्मा यांनी बाजु मांडली तर पोहेकाँ अरुण राऊत व पो.काँ.गजानन बैरवार यांनी सहकार्य केले.