शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लावूनच विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल!

By admin | Updated: June 16, 2017 01:45 IST

प्रशासनाचा निर्धार : २६ जूनला राबविला जाणार उपक्रम!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र शासनाने हाती घेतलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड योजनेला यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, जिल्हा पातळीवरही या उपक्रमाची जय्यत तयारी सुरू असून, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाल्यानंतरच विद्यार्जनाला प्रारंभ होईल, असा निर्धार करण्यात आला आहे. गतवर्षी एकाच दिवशी १ जुलै २०१६ रोजी युद्ध स्तरावर वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यात प्रशासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, रुग्णालयांनी सहभाग नोंदवत एकट्या वाशिम जिल्ह्यात २.२२ लाख वृक्षांची प्रत्यक्षात लागवड करण्यात आली. यंदा हे प्रमाण वाढवून ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्याची सुरुवात २६ जूनपासूनच केली जाणार असून, शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिले पाऊलच मुळात वृक्षलागवड करून पडणार असल्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. यानिमित्त प्रारंभी गावागावांतून वृक्षदिंडी काढून विद्यार्थ्यांना वृक्षलागवड व संगोपनाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.