शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दहा दिवसांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST

काजळेश्वर उपाध्ये : गत दहा दिवसांपासून ग्रामपंचायत भवन येथील रोहित्रावरून विद्युत पुरवठा खंडित हाेत असल्याने आदिवासी वसाहत व तांडा ...

काजळेश्वर उपाध्ये : गत दहा दिवसांपासून ग्रामपंचायत भवन येथील रोहित्रावरून विद्युत पुरवठा खंडित हाेत असल्याने आदिवासी वसाहत व

तांडा वसाहतीतील ग्रामस्थ त्रस्त होते. यासंदर्भात ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करताच कारंजा महावितरणचे मुख्य अभियंता, सर्कल अभियंता यांनी तातडीने दखल घेऊन काजळेश्वर येथील रोहित्र बदलून दिले व विद्युत पुरवठा सुरळीत केला. दहा दिवसांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

येथील तांडा वस्ती व आदिवासी वस्ती येथे ग्रामपंचायत भवन डीपीवरून विद्युत पुरवठा होतो. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा अनियमित हाेता. दहा दिवसांपासून खंडित विद्युत पुरवठ्यामुळे ग्रामस्थ

त्रस्त होते. विद्युत पुरवठा नियमित करावा, अशी मागणी प्रहार जनशक्तीचे सेवक प्रदीप उपाध्ये, महादेव जाधव, अनिल महाराज राठोड, उमेश बढे, हसनभाई आदींनी महावितरणकडे केली होती. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महावितरणचे मुख्य अभियंता बोळे यांनी सर्कल अभियंत्यांच्या मार्गदर्शनात महावितरणचे कर्मचारी हितेश सोईतकर, सतीश ढाकूलकर, विलास सावरकर, प्रल्हाद तिडके यांनी विद्युत रोहित्र बदलून विद्युत पुरवठा सुरळीत केला.