शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:43 IST

रिसोड येथील प्रकरण. वाशिम : जिल्ह्यातील रिसोड येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या बहिणीचा १२ मार्च रोजी संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाल्याची ...

रिसोड येथील प्रकरण.

वाशिम :

जिल्ह्यातील रिसोड येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या बहिणीचा १२ मार्च रोजी संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना घडली असून आपल्या बहिणीच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृतक दीपा निलेश छित्तरका हिचा भाऊ राहुल कचरुलाल अग्रवाल यांनी १५ मार्च रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे.

राहुल अग्रवाल रा.गणेश डुप्लेक्स,बजरंग वाडी जवळ,मोठी उमरी,अकोला यांनी पोलीस अधीक्षक वाशिम यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की,रिसोड येथील रहिवासी व पुणे येथे खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या निलेश सुभाषचंद छित्तरका याचे सोबत २९ जानेवारी २०१४ मध्ये बहीण दीपा हिचे लग्न झाले होते.माहेरून वारंवार पैशांची मागणी करून निलेश हा लग्नापासूनच दीपा हिचा कायम मानसिक व शारीरिक छळ करायचा.आपली बहीण दीपा ही आत्महत्या करूच शकत नाही.त्यामुळे तिचा खून करून आत्महत्या दर्शविणारे आरोपी पती निलेश छित्तरका,दीर पंकज छित्तरका,भावजय अंजना छित्तरका व सासरे सुभाषचंद छित्तरका सर्व रा.रिसोड यांनी वारंवार बहीण दीपा हिचा मानसिक व शारीरिक छळ करून संगनमताने तिचा खून केलयाचा आरोप राहुल अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत नमूद करून सर्व आरोपितांविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा.तसेच सखोल चौकशी करून या आरोपीना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आपल्या तक्रारीत केली आहे.