शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकी व मदतनिसांचे मानधन १० महिन्यांपासून प्रलंबित

By admin | Updated: April 24, 2017 20:54 IST

वाशिम: शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या बचतगटांचे मानधन गेल्या ९ ते १० महिन्यापासून थकित आहे.

वाशिम:  शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या बचतगटांचे मानधन गेल्या ९ ते १० महिन्यापासून थकित आहे. याबाबत आंदोलने, निवेदने देऊनही त्याची शासन, प्रशासनाने दखल न घेतल्याने पोषण आहार शिजविण्याचे काम करणाऱ्या महिला आणि बचतगट हताश झाले आहेत. जिल्ह्यातील पोषण आहार शिजविणाऱ्या कामगारांना मागील १० महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही. त्याशिवाय त्यांना भाजीपाला, इंधनाच्या खर्चाची रक्कमही अदा करण्यात आलेली नाही. पोषण आहार कामगार, बचतगटाच्यावतीने या संदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन अदा करण्याची मागणी करण्यासह  मानधन १० हजार रुपये देवून कायम सेवेत घ्यावे, महिला बचतगटामार्फत राशन दुकानामधील सर्व वस्तू गटामार्फत देण्यात यावे, शालेय पोषण आहार योजनेतंर्गत डाटा एंट्री आॅपरेटर यांना २० हजार रुपये मानधन द्यावे, कामावरून कमी केलेल्या स्वयंपाकी व मदतनिस यांना तत्काळ कामावर घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय परिसरात उपोषण, धरणे आंदोलनही करण्यात आले; परंतु अद्याप प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतल नाही.