शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या पाण्याने शेतकर्‍याचे नुकसान

By admin | Updated: September 7, 2014 22:41 IST

मालेगाव तालुक्यातील नेतन्सा येथील प्रकार; दोन एकरात दोन लाखाचे नुकसान.

मालेगाव : तालुक्यातील नेतंसा येथील गजानन बाजड या शेतकर्‍याची कालव्यातील पाणी पाझरुन शेतात आल्याने जवळपास दोन एकरातील शेतपिकाचे नुकसान झाल्याचे घटना घडली आहे. या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकरी गजानन लक्ष्मण बाजड यांनी अडोळ लघू प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाई बाबत रितसर तक्रार केली आहे. यांच्या तक्रारीनुसार अडोळ लघू प्रकल्पातुन सिंचनासाठी कालव्याव्दारे पाणी सोडण्यात येते. त्यांचे शेत सर्व्हे. नं. १४0 मध्ये असून अडोळ लघू प्रकल्पाच्या उजव्याकालव्याच्या लेव्हल खाली त्यांचे शेत येत असल्याने पावसाचे पाणी कालव्यातून पाझरुन त्यांच्या शेतात सातत्याने घुसत असते. या संदर्भात वारंवार कार्यालयात माहिती लेखी अर्जाव्दारे देण्यात आली परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचे बाजड यांचे म्हणने आहे. आता सुरु असलेल्या पावसाचे पाणी कालव्यातून त्यांच्या शेतात घुसल्याने त्यांचे दोन एकरातील पिकाचे नुकसान होवून त्यांना जवळपास दोन लाखाच्या फटका बसल्याचे बाजड यांचे म्हणने आहे. या प्रकरणी नुकसान भरपाईची मागणी बाजड यांनी लघू प्रकल्पाच्या उपविभागीय अधिकार्‍याडे केली आहे. यासंदर्भात अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

** तक्रारीची दखल नाही

  शेतकरी बाज यांनी कालव्यातून पाणी पाझरत असल्याने त्यांच्या कालव्याखालील जमीनीतील पिकाचे नुकासन होत असल्याबाबत लघू पाटबंधारे विभागाला तीन ते चार वेळा लेखी स्वरुपात कळविले. परंतू त्यांच्या कळविण्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे त्यांनी यावेळी लघु पाटबंधारे विभागाला याबाबत कळविण्यासोबतच झालेल्या नुकासानीच्या निवेदनाची प्रतिलीपी जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी काय न्याय होतो याकडे लक्ष आहे.