शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची कारंजा तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST

वाशिम : उच्चांकी सोयाबीनचे भाव कमी झाल्याने शेतकरी संतापले अन् त्यांनी थेट कारंजा तहसीलवर धडक देऊन तहसीलदारांना आपल्या ...

वाशिम : उच्चांकी सोयाबीनचे भाव कमी झाल्याने शेतकरी संतापले अन् त्यांनी थेट कारंजा तहसीलवर धडक देऊन तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन राेष व्यक्त केला.

मार्च महिन्यात साेयाबीनचे भाव प्रतिक्विंटल १० हजार रुपये होते. आता शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला येण्याअगोदर एकदम भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी राेष व्यक्त केला आहे. आताच्या भावाने साेयाबीन विक्री केल्यास शेतीला लागलेला शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा निघत नाही. अशावेळी शेतकऱ्यांनी काय करावे, हा प्रश्न सर्वांच्या पुढे उभा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कारंजा तालुक्यातील बेबळा येथील शेतकऱ्यांनी कारंजा येथील तहसीलदार धीरज मांजरे यांना भेटून निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या अडचणी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, शेतकऱ्यांच्या साेयाबीनला भाव मिळवून द्यावा, तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा विशाल जोगींसह शेतकऱ्यांनी दिला आहे. किमान ६५०० च्या पुढे हमीभावात शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर विशाल घोडे, विशाल जोगी, रमेश अलाटे, सचिन अलाटे, विलास काळेकर, नरेंद्र जवंजाळ, नरेंद्र ठाकरे, इस्माईल शहा, शरद पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.