शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

हळद पीक संरक्षण तंत्रज्ञान विषयावर शेतकरी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:37 IST

या प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी भूमिका पार पाडली. तांत्रिक सत्रात राजेश ...

या प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी भूमिका पार पाडली. तांत्रिक सत्रात राजेश डवरे यांनी आपले तांत्रिक हळद पिकावरील कंदमाशी, खोड किडा, हुमनी पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळी, पिकावरील सूत्रकृमी आदि किडींची ओळख, जीवनचक्र, नुकसानीचा प्रकार यावर प्रकाश टाकला, तसेच हळद पिकावरील कंदकुज व करपा आदि रोगाच्या संदर्भातील रोगाच्या प्रादूर्भावाची कारणे लक्षणे व उपाय योजना याविषयी विस्तृत विवेचन करून शेतकरी बंधूंनी हळद पीक संरक्षणासाठी कृषी विद्यापीठे व संशोधन संस्था यांनी शिफारशीत केलेल्या उपाययोजनेचा अंगीकार करावा, असा सल्लाही दिला, तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंका व प्रश्नाचे निराकरण केले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील शेतकरी बंधूंच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगणक तज्ज्ञ श्रीकृष्ण बावस्‍कर यांनी केले.