शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

चुका एजन्सीच्या; फटका विद्युत ग्राहकांना

By admin | Updated: August 15, 2014 02:08 IST

महावितरणने एजन्सी बदलली

वाशिम : गत दोन ते तीन महिन्यांपूर्वीचे विद्युत देयके व आताच्या विद्युत देयकामधील रकमेत मोठय़ा प्रमाणात तफावत असल्याने यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, यापूर्वी रिडिंग घेणार्‍या एजन्सीने चुकीचे मीटर रिडिंग घेतल्याने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा देयके आकारण्यात आलीत. एजन्सीच्या चुकीचा विद्युत ग्राहकांना मात्र फटका सहन करावा लागला.वीज वितरण कंपनीतर्फे इलेक्ट्रॉनिक विद्युत मीटर बसविल्यानंतर काही अडचणी ग्राहकांच्या राहणार नाही, असे वाटले होते; तसेच ह्यआय आरह्ण सेन्सर मीटरद्वारे व्यवस्थित वीज चोरी व वीज पावर कंपनीला कळवून देयके देण्यात येतील, असे ग्राहकांना वाटत असतानाच गत दोन महिन्याआधीचे देयके व आता येत असलेल्या देयकांमध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत आहे. गत दोन ते तीन महिन्याआधी ५00 ते ६00 रूपयांच्या दरम्यान आलेली विद्युत देयके चक्क वाढ होऊन १२00 ते १३00 रुपयांच्या घरात आली आहेत. गत दोन महिन्याआधी उन्हाळा असताना बिले कमी व पावसाळय़ात बिले जास्त, यामुळे ग्राहकांची ओरड होत आहे. विद्युत कार्यालयावर अनेक ग्राहक जावून चौकशी करीत असताना ज्या कंपनीकडे मीटर रीडिंगची कामे देण्यात आली होती. त्यांनी रिडिंग व्यवस्थित घेतली नसल्याने ही तफावत असल्याचे सांगण्यात येत आहे.