शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांपूर्वीचा वटवृक्ष ‘जेसीबी’ने काढला मुळासकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST

वाशिम जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. यादरम्यान कामात अडथळा ठरू पाहणारी शेकडो वर्षांपूर्वीची मोठमोठी ...

वाशिम जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. यादरम्यान कामात अडथळा ठरू पाहणारी शेकडो वर्षांपूर्वीची मोठमोठी वृक्ष कटर मशीनच्या सहाय्याने तोडून रस्ते साफ करण्यात आले. यामुळे आजमितीस रस्त्यांचा विकास झाला; मात्र वाटसरूंना शीतल छाया देणारे वृक्ष नेस्तनाबूत झाल्याने वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाला तडा गेल्या. मोप येथे मात्र हा प्रकार कटाक्षाने टाळण्यात आल्याचे दिसून आले.

गजानन नरवाडे यांनी आठ वर्षांपूर्वी मोपच्या बसथांब्यानजीक वट वृक्षारोपण केले होते. त्याचे काळजीपूर्वक संवर्धन केल्याने वृक्षाची वाढ झपाट्याने झाली. अशात सध्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यास अडथळा ठरत असल्याने वटवृक्ष तोडण्याचा निर्णय झाला; मात्र नरवाडे यांनी त्यास विरोध करून स्वखर्चाने ‘जेसीबी’ लावला व वटवृक्ष सुरक्षितरित्या मुळासकट काढून तो भर जहागीर येथील स्मशानभूमीत जसाच्या तसा लावण्यात आला. राधिका गणेश नरवाडे या छोट्या मुलीच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करण्यात आले.