शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या मधोमध उभे केले ‘ड्रम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

.................... शिरपुरातील गर्दीवर नियंत्रण वाशिम : काही दिवसांपूर्वी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करून गावात ठिकठिकाणी गर्दी होत होती. ...

....................

शिरपुरातील गर्दीवर नियंत्रण

वाशिम : काही दिवसांपूर्वी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करून गावात ठिकठिकाणी गर्दी होत होती. याप्रकणी पोलीस प्रशासनाने कारवाईचे सत्र अवलंबिल्यामुळे गर्दीवर बहुतांशी नियंत्रण मिळाल्याचे दिसत आहे.

..............

जऊळका येथील व्यापा-यांची चाचणी

वाशिम : जऊळका रेल्वे (ता.मालेगाव) येथील व्यापा-यांनी कोरोना चाचणी करून घेतल आहे. त्याचा अहवाल नेमका काय येतो, याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे. २१ मार्चपर्यंत चाचणी करून घेण्याचे प्रशासनाचे निर्देश होते.

...........

किन्हीराजा येथे पाणीटंचाई

वाशिम : किन्हीराजा येथे गेल्या काही दिवसांपासून कृत्रीम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे विशेषत: महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी जोर धरत आहे.

...................

मेडशी येथून होतेय अवैध वाहतूक

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशीमार्गे पातूर व मालेगावकडे अवैध वाहतुक सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी कोंबून हा प्रकार सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.

................

भरारी पथकाची चोरट्यांना दहशत

वाशिम : मालेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून वीज चोरी करणा-यांवर भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे चोरटे दहशतीत असून भरारी पथकाची चांगलीच भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

...............

दैनंदिन रुग्णांचा आकडा शंभरावरच

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दैनंदिन शंभरापेक्षा अधिकच रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.