शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल पुरवठा सुरळीत, बसफेऱ्या नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST

कोरोना काळात बससेवा बंद असल्याने प्रवाशांनी विविध पर्याय शोधत खासगी वाहतुकीवर विश्वास टाकला. त्यामुळे 'ब्रेक द चेन'अंतर्गत बसेस सुरू ...

कोरोना काळात बससेवा बंद असल्याने प्रवाशांनी विविध पर्याय शोधत खासगी वाहतुकीवर विश्वास टाकला. त्यामुळे 'ब्रेक द चेन'अंतर्गत बसेस सुरू होऊनही येथील आगाराला त्याचा मोठा फायदा झाला नाही. त्यातच आता डिझेलचा पुरवठा कमी जास्त होत असल्याने काही आगारातून सुटणाऱ्या मध्यम व लांब पल्ल्याच्या गाड्या मधूनच बंद करण्याची नामुष्की आगार प्रशासनावर ओढावत असली तरी वाशिम जिल्ह्यात सर्वच आगारात डिझेलचा पुरवठा असल्याने बसफेऱ्या नियमित सुरू आहेत.

--------

सर्वच आगारांना डिझेल पुरवठा

एसटी महामंडळाच्या अनेक आगारांना डिझेल तुटवडा भासत असल्याने बसफेऱ्या रद्द करण्याची वा बसगाड्या आगारातच उभ्या ठेवण्याची वेळ आली आहे. वाशिम जिल्ह्यात मात्र असा कोणताही प्रकार नसून, सर्वच आगारांना दिवसाकाठी आवश्यक प्रमाणात डिझेलचा पुरवठा होत आहे.

---------

नियोजित सर्वच फेऱ्या सुरू

वाशिम जिल्ह्यातील चारही आगारात डिझेलचा व्यवस्थित पुरवठा होत असल्याने प्रत्येक आगाराकडून नियोजित बसफेऱ्या नियमितपणे सोडल्या जात आहेत. वाशिम आगारातून ३१, कारंजा आगारातून ३२, मंगरुळपीर आगारातून ३२, रिसोड आगारातून २७ बसगाड्या नियमित धावत आहेत. काही बसगाड्या मात्र तांत्रिक बिघाडामुळे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. तथापि, या बसगाड्यांमुळे नियोजित फेऱ्यांवर कसलाही परिणाम झालेला नाही.

-------

जिल्ह्यातील आगार व कोरोनाकाळात झालेला तोटा

आगार - तोटा (मासिक)

वाशिम - १५ लाख

कारंजा - ३० लाख

रिसोड - २५ लाख

मंगरूळपीर - १० लाख

----------

कोट : प्रवाशांची संख्या लक्षात घेता बसफेऱ्यांचे योग्य नियोजन असून, डिझेल पुरवठा सुरळीत असल्याने अद्याप बसफेरी बंद करण्याची वेळ आली नाही. सर्वच बसफेऱ्या नियमित धावत आहेत.

-विनोद ईलामे,

आगार व्यवस्थापक, वाशिम