शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

बांबर्डा येथील नाल्या सफाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST

--------- पावसामुळे क्षतिग्रस्त पूल जैसे-थे वाशिम : काजळेश्वर ते पानगव्हान मार्गावरील पानगव्हाण गावानजीकच्या नाल्यावर असलेला पूल गतवर्षी मुसळधार पावसाने ...

---------

पावसामुळे क्षतिग्रस्त पूल जैसे-थे

वाशिम : काजळेश्वर ते पानगव्हान मार्गावरील पानगव्हाण गावानजीकच्या नाल्यावर असलेला पूल गतवर्षी मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे वाहून गेला. यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असताना अद्यापही या पुलाचे काम करण्यात आले नाही.

------------

रस्त्यावरील पूल धोकादायक

वाशिम: रिसोड तालुक्यातील रिसोड ते गोभणी या दोन गावांदरम्यान असलेल्या रस्त्यात पैनगंगा नदीपात्रात पुलाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली. या पुलाची उंची कमी असून, पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे एखादवेळी येथे अपघात घडण्याची भीती आहे.

-----

खंडित वीज पुरवठ्याला ग्रामस्थ वैतागले

वाशिम : कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथे गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने येथील गावकरी वैतागले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देऊनही समस्या कायम आहे.

---------

मुख्य चौकात लोंबकळत्या तारा

वाशिम: शिरपूर जैन येथील बसस्थानक परिसरात मुख्य चौकात वर्दळीच्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या गार्डिंग नसलेल्या वीजतारा लोंबकळत्या स्थितीत आहे. या तारा तुटल्यास अपघात घडण्याची भीती आहे. त्यामुळे या वीजतारा सुरळीत करण्याची मागणी होेत आहे.