शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात दुग्धव्यवसायाला उतरती कळा

By admin | Updated: August 6, 2015 00:45 IST

जिल्हे पाच; दूध शीतकरण केंद्रे तीन!

सुनील काकडे / वाशिम : दरवर्षीच अस्मानी-सुल्तानी संकटांचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना जनावरांची देखभाल करणेही कठीण जात असून, शासनाच्या दुग्धव्यवसाय विकास विभागाकडूनही त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे दुरापास्त झाल्याने दुग्धव्यवसायाला उतरती कळा प्राप्त झाली आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये असलेल्या ११ दूध शीतकरण केंद्रांपैकी तब्बल आठ केंद्रे विविध कारणांमुळे बंद पडल्यावरून ही बाब अधोरेखित होत आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्येदेखील शासकीय दूध शीतकरण केंद्रे उघडण्यात आली. त्यात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, अचलपूर, चांदूररेल्वे, सेमाडोह, वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, यवतमाळातील पुसद, ढाणकी, पांढरकवडा, मारेगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मोताळा या गावांचा समावेश आहे. तथापि, शासकीय दूध शीतकरण केंद्रांमध्ये शुद्ध दूध दिल्यानंतरही त्यास मिळणारा अल्प दर, जनावरांना लागणारा चारा तथा इतर खाद्यांचे वधारत चाललेले दर यांसह इतर विविध समस्यांमुळे दुग्धव्यवसायाने नफ्याऐवजी तोटाच अधिक झाल्याने शेतकरी, पशुपालकांनी शासकीय दूध शीतकरण केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रामध्ये दैनंदिन १000 लिटर, वाशिम येथे ७00 लिटर; तर धनकी येथील केंद्रावर प्रतिदिन ४00 लिटर दूध संकलित केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.