शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या तारखेला वेतन अदा करण्याच्या निर्णयाचे तीन तेरा

By admin | Updated: June 14, 2017 20:09 IST

जिल्ह्यातील वास्तव: शिक्षकांचे वेतन होते उशिरा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शिक्षकांना महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन अदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी शक्य झाली नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच शिक्षकांचे वेतन अदा करण्याचा राज्य शासनाचा निर्णय आहे. त्यावर अंमल करण्यासाठी जिल्ह्याचा शिक्षण विभाग कसोशीचे प्रयत्न करीत असला तरी वेतनविलंबाचा अध्याय अजूनही संपलेलाच नाही. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनास प्रचंड विलंब होत असल्याने राज्य शासनाने याबाबत गंभीर दखल घेतली होती. आॅगस्ट २०१५ मध्ये शासन निर्णय निर्गमित करून वेतन एक तारखेलाच करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शिक्षकांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळणे अपेक्षित असताना वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनास विलंब होत असल्याची तक्रार शिक्षकांमधून सतत होत असल्याने मागील वर्षी २५ आॅक्टोबर २०१६ रोजी तत्कालीन पालकमंत्री डॉ, रणजीत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे वेतन अदा करावे. वेतनास विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिक्षण विभागाला दिले होते; परंतु जून महिन्यापर्यंत त्याची अंमलबजावणी पूर्ण जिल्ह्यात तरी झाली नाही. जून महिन्याचे वेतनही शिक्षकांना आठवडाभर उशिरा मिळाले. शिक्षकांचे वेतन अदा करण्यासाठी निधी मंजूर झाल्यानंतर बिले सादर करण्यात येतात; परंतु निधी मंजूर होण्यास विलंब लागत असल्याने शासनाच्या निर्देशानुसार शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला अदा करण्यात अडचणी येतात.-अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. वाशिम